Skip to main content

कोरोना महासंकट : सुधीर भाऊ परेमश्वर यांच्या वाढदिवसा निमित्त साफ-सफाई कामगारांना अत्यावश्यक वस्तुंचा व कोविड योध्दा सन्मानपत्र देवून सन्मानीत केले: 

कोरोना महासंकट : सुधीर भाऊ परेमश्वर यांच्या वाढदिवसा निमित्त साफ-सफाई कामगारांना अत्यावश्यक वस्तुंचा व कोविड योध्दा सन्मानपत्र देवून सन्मानीत केले: 


सामाजिक कार्यकर्ते सुधीर भाऊ परमेश्वर यांचा अनोखा उपक्रम. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळुन प्रभाग क्रमांक १० मधील गरजुंना रेशन कीट्स, मास्क, सेनिटायझर व कोविड १९ योद्धा प्रमाणपत्राचे वाटप.



नवी मुंबई (बातमी-एरोली)- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून लॉकडाउन जाहीर करण्यात आले. यात अनेक मजूर अजूनही शहरात अडकून पडलेले आहेत, हातावर पोट आसणाऱ्यांवर ही आर्थिक आणि भुकमारीची परिस्थिती आली आहे, तर काहीजण रस्त्यावरच उन्हापावसात आपले जीवन व्यतीत करीत आहेत व त्यात त्यांची प्रचंड प्रमाणात उपासमार होऊ लागली आहे. ही सर्व समस्या लक्षात घेऊन नवी मुंबई येथील ऐरोली मध्ये प्रबुद्ध युवा ग्रुप नवीमुंबई व माझी आई प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमानो सामजिक कार्यकते श्री. सुधीर भाऊ परेमश्वर यांच्या नेतृत्वाखाली लॉकडाउन चालू झाल्या पासुन गरजूंना अन्न धान्यांचे वाटप करण्यातयेत आहे. त्यांचे हे कार्य या संकट काळात नित्यनियमाने सुरुच आहे. 


सुधीर भाऊ परमेश्वर यांचा २६ जून रोजी वाढदिवस होता. या आनंदमय प्रसंगी कोरोना विषाणूचे गांभीर्य लक्षात घेऊन वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून त्या निमित्त ऐरोली प्रभाग क्र.१० मधील गरजूंना आणि एरोली मधील सफाई कर्मचारी व त्यांच्या कुटुंबाना रेशन कीट व हॅन्ड ग्लोव्स, सेनिटाइज़र, मास्क इत्यादी वास्तुंचे वाटप केले तसेच या कोरोना सारख्या महामारीच्या आजारात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आपले “सफाई कर्मचारी “ काम करताना दिसत आहेत अश्यांचा “ कोविड १९ योध्दा “ सन्मानपत्र देवून त्यांना सन्मानीत केले तसेच राज्य शासनाला त्यांनी या सफाई कामगारांचा कोविड-१९ योद्धा जिवन विमा योजनेचा लाभ देत त्यांना इतर आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे ५० लाखांचे जिवन विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणी देखील केली आहे. 



प्रबुद्ध युवा ग्रुप नवीमुंबई व माझी आई प्रतिष्ठाण संस्थेच्या सर्व कार्यरत युवा कार्यकर्तांनी विनोद कांबळे, संघपाल जाधव, बबीता हेलोडे, संदेश बनसोडे, गणेश शर्मा, राम सुर्यवंशी, रमेश सुर्यवंशी, गौतम सुर्यवंशी, नरेश सुर्यवंशी यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खुप साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या या कार्याचे सर्व स्थरातुन कौतुक होत आहे, तसेच सुधीर भाऊ परमेश्वर गेली काही वर्षापासून गरजूंच्या मदतीला धाऊन येतात तसेच नागरिकांच्या समस्या सोडविणियासाठी नेहमी तत्पर असतात. आज लॉकडाउनच्या परिस्तिथी पण ते ना थांबता ना थकता त्यांचे कार्य करतच आहेत आशी महिती देखील आमच्या वृतास त्यांच्या सहकारी मित्र परिवाराकडुन मिळाली.


 


 


 


 


महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.


Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे