कोरोना अपडेट : कै. दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी मा. श्री. बबनदादा पाटील यांची निवड:
कोरोना अपडेट : कै. दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी मा. श्री. बबनदादा पाटील यांची निवड:
पनवेल (विशेष/प्रतिनिधि): पनवेल उरण महाविकास आघाडीच्या कै. दि. बा. पाटील प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी मा. श्री. बबनदादा पाटील जेष्ठ सल्लागार रायगड शिवसेना व सचिवपदी मा. श्री. सुदामदादा पाटील कार्याध्यक्ष पनवेल जिल्हा काँग्रेस यांची निवड झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदन. आपल्या माध्यमातून पनवेल उरण भागातील प्रकल्पग्रस्तांना नक्कीच न्याय मिळवुन देण्याचे काम ह्या माध्यमातून करतील त्यामुळे पनवेल उरण तालुक्यातील सर्व नागरिकांनच्या मनात आनंदाचा उत्साह आहे
श्री. कृष्णकांत कदम
शिवसेना उपशहर प्रमुख कळंबोली.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.