"Health Tips" : सततच्या येणाऱ्या खोकल्याचा तुम्हाला कंटाळा आलाय..!! तर हि पान चावून खाल्ल्यावर ५ मिनिटांत खोकला गायब..!
"Health Tips" : सततच्या येणाऱ्या खोकल्याचा तुम्हाला कंटाळा आलाय..!! तर हि पान चावून खाल्ल्यावर ५ मिनिटांत खोकला गायब..!
आरोग्यवर्धक :- आज सर्वत्र वातावरण बदललं कि विविध आजार आपल्याला होत असतात. त्यामध्ये सर्वात सामान्य आजार आहे तो म्हणजे सर्दी, खोकला. अगधी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वानाच हा आजार कधी न कधी होतच असतो. त्यामध्ये ज्यांची प्रतिकारक शक्ती कमी आहे अशा लोकांना वारंवार सर्दी खोकला हे आजार होत असतात.
या वर आपण औषध उपचार जरी दवाखाण्यात जाऊन केला तरी याचा त्रास होत असतो. पण आज आपण एक असा आयुर्वेदिक उपचार जाणून घेणार आहोत ज्या मुळे अगदी ३ मिनिटातच तुमचा खोकला पूर्णपणे थांबेल. आणि ३ दिवस हा उपचार जर तुम्ही केलात तर वारंवार होणारा सर्दी खोकला हा पूर्णपणे नाहीसा होईल.
खोकल्याचे २ प्रकार असतात कोरडा खोकला आणि ओला खोकला. कोरड्या खोकल्यामध्ये तुमच्या घशामध्ये इन्फेक्शन झालेलं असतं आणि घशात तडतडत आणि त्यामुळेच खोकला येतो. ओल्या खोकल्यामध्ये तुमच्या छातीत कफ झालेला असतो. आणि आपले शरीर तो बाहेर फेकण्याचा तो प्रयंत्न करत असतो आणि खोकला येतो.
यामध्ये कोणताही खोकला असेल तर दवाखाण्यात गेल्यावर तिथे तुम्हाला वेगवेगळ्या खोकला साठी वेगवेगळी औषधे दिली जातात. या औषधांमध्ये गुंगी आणणारे केमिकल असतात ज्यामुळे तुम्हाला झोप सुद्धा लागते आणि शरीरावर सुद्धा घातक परिणाम होतात. आणि जरी हि औषधे घेतली तरी खोकला हा ७-८ दिवस चालूच राहतो.
पण आता तुम्हाला हे सर्व करायची गरज नाही. तुम्हाला फक्त बोराच्या झाडाची ४-५ पण चावून चावून खायची आहेत व याचा रस हळू हळू गिळायचा आहे. हा उपाय ४ वर्षाच्या मुलापासून पुढे सर्व करू शकतात. हि पाने खाल्ल्यावर अगदी ३-४ मिनिटातच खोकला थांबतो. बोराची पाणी हे घशातील इन्फेक्शन वर अत्यंत परिणामकारक ठरतात.
सर्दी खोकला, छातीत कफ यापैकी कोणताही त्रास असेल तर बोराची ४-५ पाने घेऊन त्यांना चांगले धुऊन घेऊन चावून चावून त्याचा रस हळू हळू गिळायचा आहे. हे करताच क्षणीच तुमचा खोकला थांबतो. हा उपाय दिवसातून २ वेळा करायचा आहे. सकाळी जर उपाशी पोटी हा उपाय करता आला तर अगदी उत्तम पण जर नाही जमले तर नंतरही करू शकता
तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. करता क्षणीच तुमचा खोकला थांबेल. अतिशय परिणामकारक उपाय शंका न घेता करून पहा. या नंतर तुम्ही कधीही खोकला आल्यावर औषध घेणार नाही. तर माहीती आवडली तर नक्की सांगा आणि आपल्या मित्र परिवाराला सांगायला विसरू नका.
टीप – यात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.