न्यूज अपडेट : "मी मराठी प्रतिष्ठान" तफेॅ जेष्ट पञकार मोहन वाघमारे यांचा प्रशंतीपञ देऊन सन्मान:
नवी मुंबई (प्रतिनिधि) :- नवी मुंबईतील जेष्ट पञकार मोहन आ. वाघमारे यांनी मी मराठी प्रतिष्ठान तर्फे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय काव्य स्पर्धेतील उतम काव्य रचना म्हणून प्रशस्ति-पत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.