न्यूज अपडेट : हेमलता हरीचंद्र म्हात्रे यांची पनवेल महापालिकेच्या "क प्रभाग" समिती सभापतीपदी नियुक्ती:
न्यूज अपडेट : हेमलता हरीचंद्र म्हात्रे यांची पनवेल महापालिकेच्या "क प्रभाग" समिती सभापतीपदी नियुक्ती:
पनवेल (प्रतिनिधी/किरण पवार) : - पनवेल महानगरपालिकेच्या क प्रभाग समिती सभापतीपदी हेमलता हरीचंद्र म्हात्रे, यांची नियुक्ती करण्यात आली आहे .यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापतीपदी सौ. मोनिका महानवर, अ प्रभाग समिती सभापतीपदी अनिता पाटील, ब प्रभाग समिती सभापतीपदी समीर ठाकूर, क प्रभाग, ड प्रभाग समिती सभापतीपदी सौ. सुशीला घरत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
पनवेल महानगरपालिकेतील महापौर व खासदार रामशेठ ठाकूर यांनी देखिल सभापतींचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व तसेच गावातील प्रथम नागरिक ' क ' सभापती झाल्याने गावात आनंददाचे वातावरण सर्वत्र झाले आहे.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.