न्यूज अपडेट : तुर्भे नवी मुंबईत टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी:
नवी मुंबई (प्रतिनिधि/सिमा धस) :- राष्ट्रप्रेमी लोकांनी एकत्र येऊन मोठ्या थाटा माटात ब्रिटिशांन विरोधात लढा देणार्या टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळीस हिंदू, बौद्ध, मुस्लिम बांधव उपस्तिथ होते. मान्यवरांनी यावेळेस सांगीतले सर्व बांधवानी एकत्रीत बंधुत्वाने राहुन जगात भारत देशाचे नाव गाजवुया हेच.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.