जाॅब अपडेट : मालेगाव महानगरपालिकेत 1006 जागांसाठी मेगाभरती..परीक्षा नाही; 7 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी :
जाॅब अपडेट : मालेगाव महानगरपालिकेत 1006 जागांसाठी मेगाभरती..परीक्षा नाही; 7 वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी :
नोकरी ऑनलाईन :- मालेगाव महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत . काही पदांना 4 थी पास तर काही पदांना 7 वी पास अशी अट आहे .
पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे .
मुलाखतीची तारीख 5 , 6 , 7 , 8 , 11 , 12 , 13 , 14 , 15 , 18 , 19 , 20 , 21 , 22 , 25 & 27 जानेवारी 2021 ( पदांनुसार ) आहे.
अधिकृत वेबसाईट -
http://www.malegaoncorporation.org/singlelr orgid = 40
पदाचा सविस्तर तपशील :-
> नोकरी ठिकाण- मालेगाव
> निवड प्रक्रिया - मुलाखत Malegaon Mahanagarpalika Bharti 2021
> मुलाखतीची तारीख - 5,6,7,8 , 11 , 12 , 13 , 14 , 15 , 18 , 19 , 20 , 21 , 22 , 25 & 27 जानेवारी 2021 (पदांनुसार )
> मूळ जाहिरात - PDF
अधिकृत वेबसाईट http://www.malegaoncorporation.org/singleli orgid = 40
मुलाखतीचा पत्ता -पदानुसार दिलेल्या संबंधित पत्त्यावर (मूळ जाहिरात बघा)
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.