न्यूज अपडेट : वंचित बहुजन महिला आघाडी च्या नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पदि शिल्पाताई रणदिवे यांची निवड :
न्यूज अपडेट : वंचित बहुजन महिला आघाडी च्या नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पदि शिल्पाताई रणदिवे यांची निवड :
नवी मुंबई (प्रतिनिधि) : वंचित बहुजन महिला आघाडी च्या नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी शिल्पाताई रणदिवे यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच, उपाध्यक्ष पदी नमिता ताई भालेराव, महासचिव पदी साक्षी शिवाजी लोटे, संघटक ॲड जानकी आंनध, सदस्य पदी सिमाताई कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिल्पाताई रणदिवे आणि सर्व सदस्यांना त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस खुप शुभेच्छा.
वंचित बहुजन चे गौतम चव्हाण यांनी शिल्पाताई रणदिवे यांची नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या बद्दल अभिनंदन केले, तसेच ताईना खुप मोठी जवाबदारी दिली आहे हे बघून खरच खुप आनंद झाला आहे ही जवाबदारी ताई व्यवस्थित रीत्या पार पाडतील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.