जाॅब अपडेट : IDBI Bank Job Alert : 134 जागांसाठी विविध मेगाभरती ; अर्ज असा करा:
नोकरी ऑनलाईन :- इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत . IDBI Bank Recruitment 2021 पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी 2021 आहे .
अधिकृत वेबसाईट - www.idbibank.i
पदाचा सविस्तर तपशील :
पद संख्या- 134
जागा पदाचे नाव
DGM ( Grade D ) - 11
AGM ( Grade C ) - 52
Manager ( Grade B ) - 62
Assistant Manager ( Grade A ) - 9
पात्रता - मूळ जाहिरात बघावी.
IDBI Bank Recruitment 2021
वयाची अट -40 वर्षापेक्षा जास्त नसावे .
नोकरीचे ठिकाण- Across India
शुल्क - SC / ST / PWD - 150 रुपये ,
For all others - 700 रुपये
अर्ज पद्धती- ऑनलाईन
IDBI Bank Recruitment 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख -7 जानेवारी 2021
मूळ जाहिरात - PDF
ऑनलाईन अर्ज करा - click here
अधिकृत वेबसाईट - www.idbibank.in
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.