जॉब अपडेट : टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अंतर्गत (TISS) विविध पदांसाठी भरती:
नोकरी ऑनलाईन :- टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत . पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई - मेल) ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 & 31 डिसेंबर 2020, 10 जानेवारी 2021 ( पदांनुसार ) आहे.
अधिकृत वेबसाईट - www.tiss.edu
पदाचा सविस्तर तपशील :
पदाचे नाव - कायदेशीर आणि सार्वजनिक माहिती अधिकारी , सल्लागार
पद संख्या -3+ जागा
पात्रता - मूळ जाहिरात बघावी .
वेतन -60,000 रुपये
शुल्क -500 रुपये
नोकरी ठिकाण - मुंबई
अर्ज पद्धती - ऑनलाईन ( ई - मेल ) / ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 & 31 डिसेंबर 2020 ,
10 जानेवारी 2021 ( पदांनुसार )
मूळ जाहिरात siiferia 5.1 - PDF
जाहिरात क्र . 2 -PDF
ई - मेल पत्ता सल्लागार ( अर्धवेळ ) :
sukoon.tiss@gmail.com समुपदेशक ,
सक्षम प्रवाह - hr.sakshamp@gmail.com ऑनलाईन अर्ज करा - click here
अधिकृत वेबसाईट - www.tiss.edu
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.