न्यूज अपडेट : डाँ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या माध्यमातून समाजरत्न/जीवनगौरव पुरस्कार सोहळा पडणार पार :
न्यूज अपडेट : डाँ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या माध्यमातून समाजरत्न/जीवनगौरव पुरस्कार सोहळा पडणार पार :
नवी मुंबई (प्रतिनिधी) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती (रजि) नवी मुंबई यांच्या माध्यमातुन गेली 8 वर्षापासुन समाजरत्न पुरस्कार व जीवनगौरव पुरस्कार सोहळा पार पडत असतो.
तसेच या वर्षी हा पुरस्कार सोहळा कोविड-19 च्या महामारी मुळे शासनाने दिलेल्या निर्बधानुसार मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा पार पडत असुन सदर सोहळ्यात समाजरत्न /जीवन गौरव पुरस्काराने तर काहीना सन्मानपत्र देवुन सन्मानीत करण्यात येणार आहे, हा पुरस्कार सोहळा 30 जानेवारी 2021 रोजी शनिवारी सायंकाळी 6:30 वाजता एम.टी.डी.शी. रेसिडंशी प्लाँट.नं. 10 शिल्पचौक जवळ सेक्टर 12 खारघर येथे आयोजित करण्यात आला आहे.
प्रमुख मार्गदर्शक आद. प्रविन मोरे, संस्थापक अदयक्ष आद.चंद्रकांतदादा जगताप, संयोजक आद.प्रा.अनिल वानखेडे डाँ.बा.आं.सां.म.समिती. (कार्यादयक्ष), निमत्रंक आद.संदेश उघाडे डाँ.बा.आं.सां.म.समिती, समन्वयक आद.अग्नेश पाटणकर, आद.अजित रोकडे, निवेदक आद. मधुकर वारभुवन सर.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.