न्यूज अपडेट: शिवसेना युवासेना अवजड वाहतूक सेना खोपटे ग्रामपंचायत ग्रामस्थ मंडळ खोपटे यांच्या तर्फे शिवजन्मोत्सव साजरा:
न्यूज अपडेट: शिवसेना युवासेना अवजड वाहतूक सेना खोपटे ग्रामपंचायत ग्रामस्थ मंडळ खोपटे यांच्या तर्फे शिवजन्मोत्सव साजरा:
उरण (प्रतिनिधी/सुनिल ठाकुर):- शिवसेना युवासेना अवजड वाहतूक सेना खोपटे ग्रामपंचायत ग्रामस्थ मंडळ खोपटे यांच्या तर्फे शिवजन्मोत्सव मोठ्या उत्सवात साजरा झाला.
यावेळी श्री.बी एन डाकी तालुका संघटक अवजड वाहतूक सेना रायगड उपाध्यक्ष सौ.भावना म्हात्रे (महिला तालुका संघटक), सौ. विशाखा ठाकूर (सरपंच), सौ.जागृती घरत (महिला शाखाप्रमुख), नंदकांत ठाकूर (शाखाप्रमुख), अनंत ठाकूर (सचिव अवजड वाहतूक सेना), विश्वनाथ पाटील (ग्राम अध्यक्ष), सुजित म्हात्रे (उपसरपंच), कैलास म्हात्रे, अजित ठाकूर, अतुल ठाकुर, रितेश ठाकूर, सचिन ठाकूर, जयेश भोईर, अच्युत ठाकूर, देवानंद पाटील ,जोगेंद्र पाटील, सौ,भावना पाटील, मच्छिंद्र ठाकूर, रवि ठाकूर ,लक्ष्मण ठाकूर, संजय ठाकूर, अशोक ठाकूर, रमणिक म्हात्रे, दिपक म्हात्रे, कपिल ठाकूर, प्रेमनाथ पाटील, देविदास ठाकूर, करणं घरत, लक्ष्मण घरत, सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व पाडा अध्यक्ष शिवसेना पदाधिकारी सातपाडा अध्यक्ष शिवप्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजन्मोत्सव आनंदात व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा.