Skip to main content

न्यूज अपडेट: वहाळ येथील एकायन हॉस्पिटल चे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन:

न्यूज अपडेट: वहाळ येथील एकायन हॉस्पिटल चे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन:

उरण (सुनिल ठाकुर) :- नुकताच शिव जयंतीच्या शुभ मुहुर्ता वर वहाल येथील एकायन या सुसज्य हॉस्पिटल चे उद्घाटन रायगड चे खासदार मा,श्री सुनिल जी तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी खासदार सुनिल तटकरे म्हणाले की आज शिव जयंती चे औचित्य साधुन शिवाजी महाराजा ना अभिवादन करण्याचे भाग्य मिलाले ते पुढे म्हणाले की शिवाजी महाराजानी रयतेचे राज्य तयार केले आणि रयतेची कालजी घेणारे जानता राजा म्हणून छत्रपती शिवरायां चे नाव लौकिक तुमच्या आमच्या महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर जगाच्या पाठीवर अलौकिक पद्धतीने उभे आहे जगा मध्ये अलेक झांड़र नेपिलियन हे शुर योद्धे गणले गेले या पेक्षा शुर योद्धा म्हणून शिवाजी महाराजां ची नोंद इतिहासात झाली आहे शिवाजी महाराजां चे आदर्श उद्या च्या तरुण पीढीला रयतेच्या  माध्यमातुंन निश्चित मिलेल यावेळी सर्व सुविधा युक्त असे एकायन हॉस्पिट ची निर्मिती केलेले आरोग्य सेवेचा वसा घेतलेले डॉ राहूल वंजारी व डॉ दिपाली गोडघाटे याना धन्यवाद दिले.

यावेळी आपल्या प्रास्ताविक भाषणात डॉ राहूल वंजारी म्हणाले की गेली 2015 पासुन उलवे नोड मध्ये आरोग्य सेवा देताना अनेक समस्या ना तोंड द्यावे लागले त्यातुनच एकायन हॉस्पिट च्या निर्मिती ची संकल्पना अस्तित्वात आली या हॉस्पिटल मध्ये 35 बेडची (BED) सुविधा असुन 7 आय सि यू (ICU) व 2 ओ टी (OT) यांचा समावेश आहे. अशा या रुग्णालयात मुंबई सारख्या शहरातील हॉस्पिट मध्ये मिळणारी सुविधा या हॉस्पिटल मध्ये मिळणार आहे हे उभारण्यासाठी आई वडीलां चे आशिर्वार्द भक्कम पाठिंबा व प्रोत्साहन मिळाले गुरूच्या मार्गदर्शना मुळे मी प्रामाणिक सेवा दिलेली आहे आणि या पुढे ही शिवाजी महाराजां चा आदर्श डोळ्या समोर ठेऊन एकायन हॉस्पिटल च्या माध्य्मातुंन आरोग्य सेवा देणार असल्याची ग्वाही दिली. त्यांनी कार्यक्रम दरम्यान मुंबई कृ ऊ बा स संचालक श्री राजेंद्र पाटील यांच्या संकल्प नेतून उभारलेल्या माणूसकीची भिंतीचे उदघाटन खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्या च्या उपस्थितित करण्यात आले.

या हॉस्पिटल च्या उदघाटन समारंभ प्रसंगी खासदार सुनिल तटकरे राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस, श्री प्रशांत पाटील उरण विधान सभा अध्यक्षा, भावना घाणेकर पनवेल जिल्हा अध्यक्ष, सतीश पाटील विश्वनाथ शेठ पाटील (जेष्ठ नेते शेकाप), राजेंद्र पाटील (संचालक मुंबई कृ ऊ बा समिती), माधव पाटील (जेष्ठ पत्रकार), संदीप पाटील (मा नगराध्यक्ष ), श्री रविंद्र पाटील(जि प सदस्य ), भरत बाळू पाटील, महादेव बाळू पाटील, रमेश बाळू पाटील, सुरेश बाळू पाटील (मा सरपंच), नारायण शेठ घरत (शेकाप पनवेल ता चिटणीस), पूजा समीर पाटील सरपंच(सरपंच), श्री प्रशांत पाटील (मा सरपंच), श्री विजय शिरढोणकर (मा सरपंच तरघर), श्री मो का मढवी, गणेश पाटील आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाचे शानदार सूत्रसंचालन मो का मढवी यांनी केले.  डॉ दिपाली गोडघाटे यांनी आभार मानले तसेच यावेळी श्री साई देवस्थान साई नगर वहाळ व रोटरी क्लब ऑफ उलवे च्या वतीने श्री रविशेठ पाटील यानी डॉ राहुल वंजारी व डॉ दिपाली गोड घाटे यांचे अभिनंदन करुन शुभेछा दिल्या.







महत्त्वाची टीप : सर्वांनी आपली काळजी घ्या, घरी सुरक्षित रहा, पौष्टिक आहार घ्या, सतत गरम पाणी प्या, तसेच दररोज नियमित व्यायम करा आणि कोरोना पासुन दहा हात लांब रहा. 

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे