Skip to main content

श्री धनलक्ष्मी महिला मंडळाचा २१ वा महिला सांस्कृतिक सोहळा थाटामाटात संपन्न:

श्री धनलक्ष्मी महिला मंडळाचा २१ वा महिला सांस्कृतिक सोहळा थाटामाटात संपन्न:

नवी मुंबई (प्रतिनिधी):-

श्री धनलक्ष्मी महिला मंडळ, वाशी आयोजित व आर के ग्रुप प्रस्तुत व विनस वुमनस हॉस्पीटल कामोठे मलबार गोल्ड व उषा दत्त दिदी सहप्रस्तुत श्री धनलक्ष्मी महिला मंडळाचा २१ वा महिला सांस्कृतिक सोहळा शुक्रवार दिनांक ११ नोव्हेंबर २०२२ रोजी विष्णुदास भावे नाटयगृह वाशी येथे मोठया उत्हासात संपन्न झाला या कार्यक्रमात आंतरशालेय शिक्षक समुह नृत्य स्पर्धा तसेचा महिला समुह नृत्य स्पर्धा संपन्न झाल्या तसेच धनलक्ष्मी महिला बर्थडे क्लब अंतर्गत एकूण ५ महिलांचा डॉ स्नेहा देशपांडे / विदया ठाकूर, ऑड़े मोरेस, मधुरा चव्हाण, गरीशा वाघ या ५ महिलांचा बर्थडे सेलिब्रेशन करण्यात आले. 

तसेच यावेली महिलांची भव्य उपस्थितीत व अतिशय उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाले. सदर कार्यक्रमात संपन्न झालेल्या आंतरशालेय शिक्षक व महिला समुह नृत्य स्पर्धेमध्ये सर्व ग्रुपने बहारदार नृत्यांचे सादरीकरण केले. यामध्ये लोकनृत्ये, सामाजिक विषय तसेच विविध प्रकारचे नृत्य अविष्कार सादर करण्यात आले. तसचे उपस्थित सर्व महिला वर्गांनी मंगळागौर वर नृत्य सादरीकरण केले. तसेच श्री धनलक्ष्मी महिला मंडळा अंतर्गत सुरू केलेल्या या बर्थडे क्लब च्या माध्यमातून सर्व महिला सभासदांचे बर्थडे संस्थेतर्फे सादर केली जातील व या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे महिलांचे मानसिक संतुलन स्थिर होण्यास मदत होईल. श्री धनलक्ष्मी महिला मंडळ, वाशी गेली २१ वर्षीपासून महिला व बालकल्याण क्षेत्रात सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. न. मुं.म.पा च्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कारने सन २०१४ साली श्री धनलक्ष्मी महिला मंडळाला पूरस्कृत केले आहे. तसेच संस्थेच्या अध्यक्षा डॉ. वनिता किशोर गडदे-राजे सातत्याने महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी वैविध्यपूर्ण उपक्रम राबवित असतात.

आंतरशालेय शिक्षक समुहनृत्य स्पर्धेचे विजेते ग्रुप प्रथम पारितोषिक एन के टी स्कूल ठाणे, द्वितीय पारितोषिक डी आर पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल तुर्भे, तृतीय पारितोषिक आर एफ नाईक स्कूल बोनकोडे, उत्तेजनार्थ पारितोषिक गुड शेफर्ड स्कूल सि बि डी

महिला समुहनृत्य स्पर्धेचे विजेते ग्रुप प्रथम पारितोषिक गेसफुल मॉम्स ग्रुप, द्वितीय पारितोषिक सारमाई माता महिला बचत गट 2. तृतीय पारितोषिक युनिक फिटनेस गट, उत्तेजनार्थ पारितोषिक नटनप्रिया नादम डान्स अकेडमी

तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हाणून उपस्थीती  लाभली मा. राजेंद्र कोळकर सर - (डायरेक्टर आर. के. ग्रुप), मा. डॉ. सुवर्णा माने चोपडे मॅडम - डायरेक्टर - (विनस वुमनस हॉस्पीटल कामोठे), मा. उषा दत्त मॅडम - (समाजसेविका), मा. नीता माळी मॅडम - (समाजसेविका), मा स्नेहा देशपांडे मॅडम - (समाजसेविका), मा नंदिता परीडा मॅडम - (मॉडेल / अभिनेत्री), मा. विदया ठाकूर मॅडम - (मुख्याध्यापिका - ज्ञानदीप विदयामंदीर ऐरोली), मा. संध्या क्षारब्रिदे मॅडम - (ॲडव्होकेट), मा. रूपाली वाघमारे मॅडम - (पत्रकार), मा मीनाक्षी पाठक- (समाजसेविका), मा. अभिजीत कुलकर्णी सर - मिनेजर- (मलबार गोल्ड), मा डॉ ऑई मोरेस मॅडम - (समाजसेविका), 

तसेच या कार्यक्रमामध्ये सर्व समुहनृत्य स्पर्धेचे परिक्षक : स्वदेश वरणकर / सागर राऊत / दिपाली जोशी व सेलिब्रीटी परीक्षक आशिमिक कामठे होते. या कार्यक्रमाचे निवेदन निवेदीका कोमल डांगे यांनी केले. आयोजिका डॉ वनिता गडदे -राजे अध्यक्षा श्री धनलक्ष्मी महिला मंडळ वाशी यावेली उपस्थीत होते.

Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे