Skip to main content

सनराईज युथ बोर्ड एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट, जामनगर, गुजरात द्वारा मुंबईत राष्ट्रीय स्तरावरील फॅशन शो, नृत्य स्पर्धा व योग स्पर्धा अयोजित:

सनराईज युथ बोर्ड एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट, जामनगर, गुजरात द्वारा मुंबईत राष्ट्रीय स्तरावरील फॅशन शो, नृत्य स्पर्धा व योग स्पर्धा अयोजित:

● सनराईज युथ बोर्ड एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट, जामनगर, गुजरात द्वारा मुंबईत राष्ट्रीय स्तरावरील फॅशन शो, नृत्य स्पर्धा, योग स्पर्धा आणि पुरस्कारांचा भव्य समारंभ संपन्न.

नवी मुंबई (प्रतिनिधी) :-

नवी मुंबई वाशी येथे दिनांक 5 व 7 नोव्हेंबर रोजी मिस इंडिया, मिसेस इंडिया, परफेक्ट किड इंडिया यांसारख्या श्रेणींमध्ये फॅशन फेंझी-2 स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. या फॅशन शोमध्ये देशभरातील अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. जामनगर गुजरातमधील नामांकित संस्था सनराइज युथ मंडळ एज्युकेशन अँड चॅरिटेबल ट्रस्टने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

नवी मुंबईत झालेल्या या फॅशन शोच्या शेवटी मिस इंडिया विभागात खुशी विरेन फुरिया (महाराष्ट्र) हिची मिस इंडियासाठी निवड झाली, तर याच गटात फर्स्ट रनर अप सीमा कुमारी यादव (गुजरात) आणि सेकंड रनर अप ज्योती मेस्तेकर (महाराष्ट्र) हिची निवड झाली. मिसेस इंडियाचे विजेते पद रिटा आरोलकर (महाराष्ट्र) यांनी पटकावले तर रंजिता फुरिया (महाराष्ट्र) प्रथम उपविजेती आणि जागृती हर्निया (गुजरात) द्वितीय उपविजेती म्हणून घोषित करण्यात आले. परफेक्ट किड इंडिया मध्ये टीसा फुरिया विजेती झाली, तर प्रियांका जेठवा (जामनगर) प्रथम उपविजेती ठरली तर नैतिक मिस्त्री द्वितीय उपविजेते म्हणून ठरले. प्रिशा जेठवणे हिला सर्वोत्कृष्ट मॉडेलचा पुरस्कार मिळाला.

नृत्य स्पर्धेत अश्विनी आडवाडे हिला प्रथम विजेते घोषित करण्यात आले, तर सावली प्रदीप भुताळे द्वितीय तर गौरी पत्की (महाराष्ट्र) तृतीय विजेती झाली..

योगा स्पर्धेत ठेवलेल्या विविध वयोगटात २४ ते ३० वयोगटात पल्लवी वैभव हिने प्रथम तर पुरुष गटात ओम जाधवने यांनी प्रथम क्रमांक पटकावला. ८ ते १२ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक संजाम पोर, द्वितीय क्रमांक स्मयन सुदेश व तृतीय क्रमांक शिवा योगेश यांना विजेते घोषित करण्यात आले. 8 ते 12 वर्षे वयोगटातील योग नृत्य स्पर्धेत प्रथम आर. सी. अग्रवाल हिला मिळाले.

सर्व विजेते आणि स्पर्धकांना ट्रॉफी, स्लॅश आणि प्रमाणपत्रे देण्यात आले.

या स्पर्धात्मक कार्यक्रमात याच संस्थेचे प्रमुख अश्विन बुधदेव यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली व संस्थेचा परिचय करून देत संस्थेच्या विविध प्रवृत्तींची सर्वांना जाणीव करून दिली. डॉ. स्नेहा देशपांडे आणि डॉ. सनी वालिका कार्यक्रमाला पाहुणे म्हणून उपस्थित होते. अखिल कोटक (निर्माता, दिग्दर्शक, निवेदक), विश्व त्रिपाठी, पानिसा धकान, संध्या जी, रोहित नाईक, चैताली दीपक आणि प्रितिबा राणा यांनी कार्यक्रमात स्पर्धाचे परीक्षक म्हणून काम केले.




Popular posts from this blog

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री; समाज सुधारक.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री;  समाज सुधारक. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते व समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती –  Dr. B. R. Ambedkar Biography : नाव (Name):डॉ. भिमराव रामजी आंबेडक जन्म(Birthday):14 एप्रील 1891 (Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace):महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name):रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name):भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name):पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906.1935)दुसरी पत्नी: सव

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांचा निधीतून विविध कामांचे भूमिपूजन:

आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या निधीतून विविध कामांचे भूमि पूजन: रविवार दिनांक १० मार्च २०२४ रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पातून आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून शासनाकडून कडून मंजूर झालेल्या तब्बल १६ कोटी ३८ लाख रुपयांच्या विविध कामांचे भूमिपूजन संपन्न नवी मुंबई (प्रतिनिधी/रुपाली वाघमारे): बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांचा १५१ बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा धडाका सुरुच आहे. त्याच बरोबर विकास कामांचे भूमिपूजन ही जोरात सुरु आहेत. नवी मुंबईच्या विकास बरोबरच आपल्या मतदार संघामध्ये मुलभूत सोई सुविधांचा विकास करण्याच्या कामांसाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते या अनुषंगाने बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नांतून आज सायन-मुंबई महामार्गावर वाशी येथील जंक्शनची काँक्रिटने सुधारणा करणे, सायन-पनवेल महामार्गावर नेरूळ व वाशी उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गिकेच्या डांबरी पृष्ठभागाची मास्टी व वाशी जंक्शनचे काँक्रिटने सुधारणे करणे तसेच सायन-पनवेल महामार्गावर सीबीडी

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न:

सानपाडा येथे श्री. दत्त मंदिर विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न: नवी मुंबई (प्रतिनिधी/निशा ढेंगळे):  नवी मुंबई सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या श्री. दत्त मंदिर विद्यालयात शाळा क्रमांक १८ व माध्यमिक शाळा क्रमांक ११६ यांच्या वतीने सानपाडा येथे २ मार्च २०२४ वार्षिक स्नेहा संमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिकेचे अनेक पुरस्कार या शाळेला मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी हे पुरस्कार मिळवले त्यांचा शाल व तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील शिक्षकांनी सांगितले की खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे एक हजार गरीब व गरजू विद्यार्थी या शाळेत शिकत असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या वतीने भोजनाची ही व्यवस्था करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना कोरिओग्राफी, ड्रेस कोड हे सुद्धा माजी नगरसेवक सोमनाथ वासकर यांच्या स्वनिधीतून करण्यात आले, दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही चांगले सहकार्य त्यांच्याकडून मिळाले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमे