Skip to main content

Posts

Showing posts from June, 2023

राजेश्री येवले यांच्या सानपाडा विभागातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा मोठ्या धूम धडाक्यात संपन्न:

राजेश्री येवले यांच्या सानपाडा विभागातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा मोठ्या धूम धडाक्यात संपन्न: सानपाडा (प्रतिनिधी):- नवी मुंबई सानपाडा सानपाडा सेक्टर ८ विभागाच्या महिला कामगार संघटना व धीरज पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा तसेच शिवसेनेच्या समाजसेविका राजेश्री येवले यांच्या शिवसेना जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या जनसंपर्क कार्यालयाचे   उद्घाटन माथाडी कामगार नेते ॠषीकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा रविवारी १० जून २०२३ रोजी मोठ्या धूम धडाक्यात संपन्न झाला. यावेळी स्थानिक नागरिकांनासाठी आशमिक कामठे आयोजित कमल आनंद कलामंच प्रस्तुत, "वारसा माझ्या महाराष्ट्राचा" या लोकनृत्याचा नृत्यविष्कार राजेश्री येवले यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात पार पडला. लावणी सम्राट आशमिक कामठे यांनी बहारदार लावणी सादर केली. यावेळी सानपाड्यातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा मनसोक्तपणे आनंद घेतला.  सानपाड्यातील शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय हे १२ ही महिने २४ तास सानपाड्यातील रहिवाशांसाठी कार्यतत्पर राहणार आहे. राजेश्री येवले या शिवसेना शाखेच्या माध्यमातून महिलांना भेडसावत